गिरणी कामगार नोंदणी

Mill Worker Enrollment


भाषा निवडा


  म्हाडामधील अर्जाची खातरजमा खालील माहिती भरून करावी

 

गिरणी कामगार लॉग इन

  गिरणी कामगारांच्या सोडती संबंधीची माहिती

  • टप्पा क्र. १ - शासनाच्या निर्देशानुसार बृहमुंबई महानगर पालिका क्षेत्रातील एकूण ५८ आजारी / बंद गिरण्यांपैकी बांधण्यात आलेल्या एकूण १८ गिरण्यामधील ६९२५ सदनिकांची सोडत दि. २८/०६/२०१२ रोजी काढण्यात आली.
  • टप्पा क्र. २ - दि. ०९ / ०५ / २०१६ रोजी गिरण्यांमधील एकूण २६३४ सदनिकांची सोडत मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते , रंगशारदा सभागृह , वांद्रे (प ) येथे काढण्यात आली.
  • टप्पा क्र. ३ - मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) यांनी मौज़े कोन. ता . पनवेल , जि . रायगड येथे भाडे तत्वावर बांधलेल्या ३२० चौ. फूटांच्या (१६० चौ.फु + १६० चौ.फु ) एकूण २४१७ सदनिकांची संगणकीय सोडत दि. ०२ / १२ / २०१६ रोजी सकाळी १०.०० वाजता, रंगशारदा सभागृह , वांद्रे (प ) मुंबई -५२ येथे काढण्यात आली.
  • नव्याने अर्ज सादर करण्याबाबत - शासनाचे प्रत क्र. गिकाघ - २०१३ / प्र.क्र ४/ गृनिप , दि. ०१ / ०४ /२०१५ रोजीचे पत्र व मा. उच्च न्यायालयाचे दावा क्र . २३८४ /२०१५ मध्ये दि. ३० /११/ २०१६ रोजी दिलेल्या निर्देशानुसार ज्या गिरणी कामगार / वारस सन २०१० / २०११ मधील मोहिमेच्या अनुषंगाने अर्ज करू शकले नाहीत , अशा गिरणी कामगार / वारस यांना नव्याने म्हाडाच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन अर्ज सादर करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली होती.

  या क्रमांकावर आमच्याशी संपर्क करा      यावर मेल करा

आमच्या कॉलसेंटर चे प्रतिनिधी या संबधीची माहिती देण्यासाठी कार्यालयीन दिवशी सकाळी १० ते सायंकाळी ५:३० उपलब्ध असेल